Ferfar #5087 · जामदा
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 297/1/अ/1
- Talathi
- प्रशांत ज्ञानोबा कनकुरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३२
आदेश दिनांक : 30/09/2026
मौजे जामदा येथील खातेदार सुमनबाई विक्रम पाटील व इतर यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं २९७/१/अ/१ या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती-
- वाटणी पूर्वीची स्थिती –
१) सुमनबाई विक्रम पाटील
२) हरसिंग विक्रम पाटील
३) दादाभाऊ विक्रम पाटील
४) प्रतिभा पद्मसिंग पाटील
गट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र १.६६ हे.आर पोख ०.०४ हे.आर आकार ६.९० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
- वाटणी नंतरची स्थिती –
१) मनिषा हरसिंग पाटील
गट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.३० हे.आर पोख ०.०० हे.आर आकार १.२५ रु.पैसे दिशा – उ.द.बांध पश्चिमेकडील
२) सुवर्णा दादाभाऊ पाटील
गट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.३० हे.आर पोख ०.०० हे.आर आकार १.२५ रु.पैसे दिशा – उ.द.बांध पश्चिमेलगत
३) दादाभाऊ विक्रम पाटील
गट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.५३ हे.आर पोख ०.०२ हे.आर आकार २.२० रु.पैसे दिशा – उ.द.बांध उत्तरेकडील
४) हरसिंग विक्रम पाटील
गट नं. २९७/१/अ/१ क्षेत्र ०.५३ हे.आर पोख ०.०२ हे.आर आकार २.२० रु.पैसे दिशा – उ.द.बांध दक्षिणेकडील
टिप :- पुर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असुन त्याप्रमाणे वाटणीधारकांनी वहिवाट करावी. गट नं २९७/१/अ/१ मधील विहीरीवरील ०.७५ पैसे हक्कापैकी ०.३३ पैसे हक्क रंजनाबाई रूपसिंग पाटील यांचा गट नं २९७/१/ब व २९७/१/अ/४ साठी राहील. सुमनबाई विक्रम पाटील व प्रतिभा पद्मसिंग पाटील यांनी वाटणीस संमती दिलेली आहे.
गावी म.तहसीलदार सो चाळीसगाव यांच्या कडील आदेश क्रमांक/जमीन-३/ईटपाल/२०२६/ई-कावि/१३२ दि.३०/०९/२०२६ च्या आदेशानाव्ये नोंद केली असे.