Ferfar #14128 · बहाळ
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/22
- Talathi
- प्रकाश सुरेश झाडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
थानसिंग धुळसिंग परदेशी रा. बहाळ यांचे ज.मु गोवर्धन शेनपडू परदेशी (खाता क्रमांक4095) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/22, बिगरशेती क्षेत्र 1.8750 आर.चौ.मी पैकी पश्चिमेकडील बिगरशेती क्षेत्र 0.9350 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
लताबाई भालचंद्र मोरे , (खाता क्रमांक :-6173)गट/सर्व्हे क्रमांक 1/22 बिगरशेती क्षेत्र 0.9350 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2672 दिनांक 15/07/1996 प्रमाणे रक्कम रुपये 4000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.