सातबारा Watch

← बहाळ

Ferfar #14144 · बहाळ

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1184
Talathi
प्रकाश सुरेश झाडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : शिरपुर व शिंदखेडा ता.सह वहातुक संघ लि. शिरपूर जि. धुळे लिहून घेणार : सुदाम रामचंद्र धनगर रा.बहाळ ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव यांनी सर्व्हे क्रमांक 1184 वरील तपशिल शिरपुर व शिंदखेडा ता.सह वहातुक संघ ने डिक्लेरेशन क.घे.र.रू 20000/-2/8/89 वर मात्र दा.ता.3/8/89.नोंद न. 3249 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील दिनांक 23/10/2026 रोजीचे शिरपुर शिंदखेडा ता.सह वहातुक संघ लि. शिरपूर जि. धुळे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.