सातबारा Watch

← बहाळ

Ferfar #14146 · बहाळ

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
865/1
Talathi
प्रकाश सुरेश झाडे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मौजे बहाळ ता.चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील मूळ गट.न. 865 चे शेतजमिनीमधून दक्षिण पूर्व कोपऱ्यातील बांधालगत विहीर पाणी भांडे हे जगन्नाथ विष्णू वाणी यांनी खरेदी केले होते . सदर विहीर पाणी भांडे बाबत महसूली नोंद न.1090 अन्वये इतर अधिकारात शेरा दाखल आहे . परंतु सदर गटाचे 865/1 व 865/2 असे दोन पोट हिस्से झाले आणि दोन्ही पोट हिस्स्यावर वरील नमूद विहीर पाणी भांडे याची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली .परंतु प्रत्यक्षात विहीर पाणी भांडे हे 865/2 मध्ये असल्याने गट न.865/1 वरील इंतर अधिकारातील विहीर पाणी भांडे शेरा कमी करून गट 865/2 मध्ये कायम ठेवण्यासाठी जगन्नाथ विष्णू वाणी यांनी अर्ज . एडव्होकेट आणि नोटरी राजेंद्र पी सोनवणे चाळीसगांव यांच्याकडील दि.02/10/2026 रोजी नोटरी रजिस्टर क्र 4373 वर नोंदिविलेले प्रतिज्ञापत्र,नोटरी हजर केल्याने गट न.865/1 वरील इंतर अधिकारातील अर्जदार यांच्या नावे असलेली विहिरीची नोंद कमी केली असे.