सातबारा Watch

← टेकवाडे बु.

Ferfar #1684 · टेकवाडे बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
74/2
Talathi
प्रकाश सुरेश झाडे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार रंजना यशवंत पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रजुबाई यशवंत पाटील ऐवजी रंजना यशवंत पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज इकडील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन अन्वये रजुबाई यशवंत पाटील ऐवजी रंजना यशवंत पाटील असे नावात दुरुस्ती केली आहे. त्याप्रमाणे नावात बदल करणेसाठी दोन्ही नावाची एकच व्यक्ती असलेबाबत स्थानिक चौकशी करून व दाखल कागदपत्रान्वये फेरफार केला असे .