सातबारा Watch

← ढोमणे

Ferfar #1541 · ढोमणे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
15
Talathi
तेजल हिम्मतराव खैरनार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहून घेणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव , चाळीसगाव लिहून देणार : संजय भिमराव पाटील रा. न्हावे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील वालम क्रमांक 376 पृष्ठांक क्र 29 ते 30 वर 183/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 499000/- कर्ज घेऊन गट नंबर15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 499000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.