सातबारा Watch

← एकलहरे

Ferfar #1709 · एकलहरे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
60/2/3
Talathi
रामसिंग सीताराम जारवाल
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन देणार:- प्रतिभा राजेंद्र पाटील,प्रमोद पांडुरंग पाटील हक्कसोड लिहुन घेणार:- ब्रिजेश पांडुरंग पाटील यांनी मौजे एकलहरे येथील गट नं.60/2/3 यांचे एकूण क्षेत्र 0 हे.80 आर आकार रुपये 2.75 पैसे अशी शेतजमीन संपूर्ण 7/12 उताऱ्याप्रमाणे असून त्यावरील आम्ही आमचा असलेला वडिलोपार्जित हिस्सा हक्क या हक्कसोड पत्राद्वारे लिहून घेणार यांचे लाभात सोडून दिलेला आहे.याबाबत दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील दस्त क्रमांक 6073 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्राची नोंद केली असे.