सातबारा Watch

← वाघले

Ferfar #1035 · वाघले

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
32/1
Talathi
पुनम प्रकाश पाटील
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित शाखा धुळे गहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर पतिंगराव सोनवणे रा. वाघले यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6767-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/1 क्षेत्र 1.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर पतिंगराव सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.