Ferfar #1670 · लोंजे
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : एच.डी.एफ .सी बँक.लि शाखा चाळीसगांव
1) लिहून घेणार : ओंकार शंकर चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 89/1 तपशिल : एच.डी.एफ .सी बँक.लि शाखा चाळीसगांव यांचा गहाणखत र.रु 305000/- दि.07/08/2018 - 878
2) लिहून घेणार : गीताबाई ओंकार चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 90/1 तपशिल : HDFC बँक लि. शाखा चाळीसगावयांचा र रु.305000/-चा बोजा दाखल - 887 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक चाळीसगाव 2 यांचेकडील सुची क्र 2 आलेवरून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.
असेबाबत गावी अर्ज, सह दुय्यम निबंधक चाळीसगाव 2 यांचेकडील सुची क्र 2 दस्त क्र 3396 दि.23/09/2026 अन्वये नोंद केली असे.