Ferfar #1672 · लोंजे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/4
- Talathi
- रजनी निलेश हातकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : पत्र क्रमांक कुळका/१/ई-टपाल /२०१९ /३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून घेणार - संगीता राजेंद्र चव्हाण
लिहून देणार - युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव
मौजे अम्बेहोल येथील खातेदार यांचा शेत गट नं 34/4 हा असून यावर ७/१२ च्या इतर हक्कात युनियन बँक ऑफ इंडिया शाखा
चाळीसगाव बोजा र रु 159000 या रकमेचा बोजा कमी पत्र आल्याने पिक कर्ज बोजा कमी केला असे.
याबाबत गावी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांचे पत्र तसेच म जिल्हाधिकारी सो यांचे कडील पत्र क्रमांक
कुळका/१/ई-टपाल /२०१९ /३६/५६/१०५४ दिनांक १०/१२/२०१९ अन्वये नोंद केली असे.