Ferfar #2065 · तळोंदे.प्र.चा.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/अ
- Talathi
- रजनी निलेश हातकर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
पोटखराब आदेश
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.जमीन/ पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3683530
आदेश दिनांक : 03/10/2026
श्री. रामराव झामु राठोड यांनी मौजे तळोदे प्रचा ता.चाळीसगाव येथील गट नं. 101/अ यांचे क्षेत्र 0 हे 30 आर पो.ख.क्षेत्र 0 हे 14 आर एकुण क्षेत्र 0 हे 44 आर आकार 0 रु 40 पैसे या शेतजमिनीचे पो.ख.क्षेत्र 0 हे 14 आर पैकी क्षेत्र पो.ख.क्षेत्र 0 हे 14 आर लागवड योग्य क्षेत्र तयार केलेने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन/विनोंक्र.273/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून रामराव झामु राठोड गट नं. 101/अ यांचे क्षेत्र 0 हे 44 आर पो.ख. 0 हे.00 आर एकुण क्षेत्र 0 हे 44 आर आकार 0 रु 59 पैसे असे रुपांतरीत करणेबाबत आदेशित केले आहे.
सबब सदर क्षेत्राचे लागवड योग्य क्षेत्र दाखल केले असे.
याबाबत म.उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/ पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3683530 उपविभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कार्यालय,ता.चाळीसगाव जि.जळगाव दि. 03/10/2026 व प्रपत्र ब अन्वये नोंद केली असे.