सातबारा Watch

← बोढरे

Ferfar #5403 · बोढरे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
125/4
Talathi
विनोद बद्रीनाथ पवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/10/2026 लिहून घेणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि, घुलेवाडी ता.संगमनेर लिहून देणार : सोमनाथ झबू चव्हाण रा. बोढरे यांनी रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 125/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.