Ferfar #3730 · ओझर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- महेंद्र मुरलीधर पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:- सुनिल रामलाल पाटील
लिहुन घेणार : शोभाबाई शेषराव पाटील
मौजे ओझर ता चाळीसगाव येथील शेत गट नं. 202 चे एकूण क्षेत्रफळ 0 हे 96 आर आकार रु 3.55 पैसे यापैकी खरेदीने दिलेले दक्षिण उत्तर दिशेचा बांध घालून पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 36 आर आकार रु. 1.33 पैसे अशी शेतजमीन आजरोजी आहे त्या स्थितीत लिहून घेणार यांना कायम खरेदीने दिलेली आहे. दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6518 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.