Ferfar #3735 · ओझर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/4/18/5/7
- Talathi
- महेंद्र मुरलीधर पाटील
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहून देणार : महालक्ष्मी ग्रामीण सह.पतसंस्था मर्यादित ,ओझर
लिहून घेणार : अनिता शालीवान जाधव, शालीवान शामराव जाधव
यांनी मौजे ओझर येथील गट क्रमांक 18/4/18/5/7 क्षेत्र 0.8625 आर चौ.मी.वर महालक्ष्मी ग्रामीण सह.पतसंस्था मर्यादित ,ओझर
र रु 75000/- दि 16/2/2010 व र.रु 175000/- दि 3/11/2017 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.दु.नि.चाळीसगाव यांचे कडील दस्त क्रमांक 5038 दि.24/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.