सातबारा Watch

← ओझर

Ferfar #3739 · ओझर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
43
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक /कुळका/ ई –टपाल /2026 /9791 /3651658 आदेश दिनांक : 27/10/2026 मौजे ओझर येथील शेत गट क्र. 43 क्षेत्र 1 हे 10 आर आकार रु. 10.55 पैसे हि मिळकत मोहन सोनू पाटील वगैरे यांचे नावे असून त्यांनी सदर गटाच्या इतर अधिकारात असलेला “जमीन मालक रमाबाई लक्ष्मण स्पे.मु.लक्ष्मण वासुदेव यांना मिळणारी र.रु. व व्याज बोजा “ हा शेरा कमी करणे बाबत म.तहसीलदार सो.चाळीसगाव यांचे कडेस विनंती अर्ज केलेला होता ,त्या अनुषंगाने म.तहसीलदार सो.चाळीसगाव यांनी सदर शेरा कमी करणे बाबत आदेश क्रमांक /कुळका/ ई –टपाल /2026 /9791 /3651658 दिनांक : 27/10/2026 पारित केलेने सदर गटाच्या इतर अधिकारातील “जमीन मालक रमाबाई लक्ष्मण स्पे.मु.लक्ष्मण वासुदेव यांना मिळणारी र.रु. व व्याज बोजा “ हा शेरा कमी केला असे.