Ferfar #21219 · टाकळी प्र.चा.
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/2/1/2/2/165/1/2/3/28
- Talathi
- महेंद्र मुरलीधर पाटील
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:- भिला अभिमान अहिरराव
लिहुन घेणार : मालिनी दिलीप आमले
मौजे टाकळी प्र चा येथील ग. नं. 164/2/1/2/2/165/1/2/3 यातील प्लॉट नं. 28 चे एकुण क्षेत्रफळ 165.37 चौ.मी.यापैकी लिहून देणार यांचे मालकीचे पश्चिमेकडील क्षेत्र 82.68 चौ.मी.यास ग्रा प मा क्र 3352/1 असा असुन यावर तळमजला बांधीव क्षेत्र 42.185 चौ.मी. व पहीला मजला बांधीव क्षेत्र 27.825 चौ.मी. यात तळमजल्यावर आर सी सी मध्ये बांधीव 1 हॉल किचन,1 बेड रुम,संडास बाथरुम,व पहील्या मजल्यावर 1 हॉल,संडास बाथरुम,इले मीटर सह पोर्च,वालकंपाऊड,गेट सह अशी बांधीव व बखळ मिळकत. दुय्यम निंबधक सह दु.नि. चाळीसगाव2 जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3224 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.