सातबारा Watch

← टाकळी प्र.चा.

Ferfar #21289 · टाकळी प्र.चा.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-31
Objection until
Certified
—
Gat / Survey
192/5/192/6/12
Talathi
महेंद्र मुरलीधर पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव गहाणखत लिहुन देणार : दगडू रुपचंद ढगे रा. टाकळी प्र.चा. यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6605-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2303000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192/5/192/6/12 क्षेत्र 1.5875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दगडू रुपचंद ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2303000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.