सातबारा Watch

← वाघडु

Ferfar #3794 · वाघडु

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
210/3
Talathi
सतिष अशोक शिंदे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक :क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 लिहून देणार : चाळीसगाववि.का.स.सो.लि. ता.चाळीसगाव लिहून घेणार :बाबुराव फकिरा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक :210/3 तपशिल : 1] 210/3 तपशिल : चाळीसगाव विकास.सो.र.रु.५००००/दि.२१/४/२०१५ - 1895 2] 210/3 तपशिल : चाळीसगांव वि.का.सो.र.रू 35000/-18/6/91 दा.ता.18/6/91. - 1022 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केलेअसून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चाळीसगाववि.का.स.सो.लि. ता.चाळीसगाव यांनी दाखला दिलेवरुन तसेच मा.जिल्हधिकारी जळगाव यांच्याकडील परिपत्रकक्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजाकमी केला वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.