सातबारा Watch

← वाकडी

Ferfar #2707 · वाकडी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
160/3/अ
Talathi
सतिष अशोक शिंदे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026 लिहून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर लिहून घेणार : संजय गबरु पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 160/3/अ तपशिल : अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट प्रा.ली.सहजानंद शिंगणापूर ता.कोपरगाव यांचा र.रु.200000 चा बोजा दि 2/8/06 संजय गबरु यांचा - 1028 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मानद कार्यकारी संचालक अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. सहजानंदनगर यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.