Ferfar #1474 · रोकडे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/अ/2
- Talathi
- सतिष अशोक शिंदे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
खातेदार:डीगंबर किसन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड कौठेमलकापूर ता. संगमनेर जि. अहमदनगर
यांचेकडून नोंद क्र. 1453 नुसार घेतलेले कर्ज रक्कम रु. 4500000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनरल मॅनेजर श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 71 दिनांक 2026/10/29 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.