Ferfar #4993 · आडगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा औरंगाबाद
लिहून देणार : साक्षी राजेंद्र पाटील रा. आडगांव यांनी
एच डी एफ सी बँक शाखा औरंगाबाद दिनांक 9/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 353000/- कर्ज घेऊन गट नंबर 74/ब, 284/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज बोजा दाखल पत्राची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,53,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.