सातबारा Watch

← आडगांव

Ferfar #4999 · आडगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
161/ब, 201
Talathi
धिरज शिवाजीराव देशमुख
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026मौजे आडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव येथील गट नं. 201 व गट नं. 161/ब मधील शेतजमिनीचे संबंधित खातेदारांनी नोंदणीकृत वाटपपत्र दस्त क्र. ५७९४/२०२५ अन्वये आपसात वाटप करून घेतलेले आहे.ते पुढील प्रमाणे 1)मौजे आडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव गट नं. 201 चे क्षेत्र 1 हे. 80 आर, आकार रु. 4.05 पैसे 1. सुभाष दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.67 पैसे हिस्सा मिळालेला आहे. 2. गोरख दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पश्चिमेकडील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.67 पैसे हिस्सा मिळालेला आहे. 3. छायाबाई शिवाजी अहिरे (पाटील) व भूषण शिवाजी अहिरे यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पश्चिमेलगत मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.67 पैसे हिस्सा मिळालेला आहे. 4. दिगंबर दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.68 पैसे हिस्सा मिळालेला आहे. 5. पितांबर दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पूर्वेलगत मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 30 आर, आकार रु. 0.68 पैसे हिस्सा मिळालेला आहे. 6. प्रकाश दयाराम पाटील यांना उत्तर-दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील क्षेत्र 0 हे. 30 आर हिस्सा मिळालेला आहे. वरील सर्व हिस्सेदारांना सदर गटातील चारमहालपाटाचे पाणी मिळण्याचा हक्क वाटपपत्रानुसार आहे . तसेच जिजाबाई पितांबर पाटील (रणदिवे) यांना वाटणीपोटी रोख रक्कम रुपये 10,000/- दिलेली असल्याचे वाटपपत्रात नमूद असल्याने त्यांचे नाव उताऱ्या मधून वगळले आहे . 2) मौजे आडगाव, ता. चाळीसगाव, जि. जळगाव गट नं. 161/ब : क्षेत्र 1 हे. 00 आर, आकार रु. 1.85 पैसे 1. छायाबाई शिवाजी अहिरे (पाटील) व भूषण शिवाजी अहिरे यांना पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0 हे. 25 आर, आकार रु. 0.46 पैसे हिस्सा मिळालेला आहे. तसेच सदरगटातील विहिरीतील पाणी उपसा करण्याचा 0.25 पैसे हक्क राहील. 2. दिगंबर दयाराम पाटील यांना पूर्व-पश्चिम बांध टाकून मध्यभागातील क्षेत्र 0 हे. 25 आर, आकार रु. 0.46 पैसे हिस्सा मिळालेला आहे. तसेच सदरगटातील विहिरीतील पाणी उपसा करण्याचा 0.25 पैसे हक्क राहील. 3. पितांबर दयाराम पाटील यांना पूर्व-पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0 हे. 50 आर, आकार रु. 0.93 पैसे हिस्सा मिळालेला आहे. तसेच सदर गटातील विहिरीतील पाणी उपसा करण्याचा 0.50 पैसे हक्क राहील.गावी अर्ज ,दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील दस्त क्र 5794/2025 आलेवरून नोंद केली असे