सातबारा Watch

← भोरस बु.

Ferfar #5208 · भोरस बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
137/1/अ, 137/1/ब
Talathi
घन:श्याम रमेश बागुल
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न 137/1/अ च्या जमीनीचे खातेदार शामकांत भगवान पवार यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शामकांत भगवान पाटील (पवार ) ऐवजी शामकांत भगवान पवार असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक /जमीन १/नावात बदल /एस आर/282/2026 दि.30/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- RNI NO.MAHBIL/2009/31874 अन्वये शामकांत भगवान पाटील (पवार )ऐवजी शामकांत भगवान पवार असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .