Ferfar #12976 · बिलाखेड
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- योगेश सुरेश चकोर
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026खरेदी करून देणार :-
१) धर्मराज शिवराम राखुंडे मयत
२) योगेश धर्मराज राखुंडे
३) आदेश धर्मराज राखुंडे
४) कल्याण धर्मराज राखुंडे
५) किरण धर्मराज राखुंडे
६) प्रमोद कवरलाल ओसवाल
७) रंजनाबाई पारसमल कोठारी
८) हेमलता ललितकुमार बोर
खरेदी करून घेणार :-
१) राजेंद्र पंढरीनाथ अमृतकार
बाजूस दाखल केलेली मौजे बिलाखेड ता.चाळीसगांव येथील शेत गट नं १६२ मधील प्लॉट नं १२१ यांचे क्षेत्र :- ९०.०० आर.चौ.मी अशी जमीन मिळकत राजेंद्र पंढरीनाथ अमृतकार यांनी धर्मराज शिवराम राखुंडे व इतर यांचेकडून रक्कम रुपये ६०००/- दिनांक २६/१०/१९९० रोजी कायम खरेदी खताने विकत घेतली असे. बिनशेती झाल्यानंतर स्वतंत्र प्लॉट उतारा तयार करण्यात येईल.याबाबत गावी अर्ज व सूची क्र 2 (दस्त क्रमांक ३०३०/२६९/७५) आलेवरून नोंद केली असे.