सातबारा Watch

← बिलाखेड

Ferfar #13067 · बिलाखेड

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
11
Talathi
योगेश सुरेश चकोर
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 नोदीचा प्रकार :- मयताचे नाव कमी करणे श्री/श्रीमती लिलाबाई पांडुरंग झाल्टे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 11,मधिल खातेदार विनोद मोतीराम मोरे हे दि.28/05/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार नोंद नंबर 12335 ने सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. असे बाबत गावी अर्ज ,मूत्यू दाखला ,नोटरी प्रतिज्ञापत्र ,सरपंच व पोलीस पाटील यांचा वारस चौकशी अहवाल आलेवरून नोंद केली असे.