Ferfar #13128 · बिलाखेड
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2/1
- Talathi
- योगेश सुरेश चकोर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.महसूल/कावि/२०२६/Ecomp.No.३७५७१८५
आदेश दिनांक : 29/10/2026
मौजे बिलाखेड येथील शेत गट नंबर ७/२/१ या ७/१२ उताऱ्यावरील इतर हक्कातील र.रु.39706/- ही रक्कम चलन क्र. MH010284603202627M दिनांक 16/09/2026 नूसार चलनाने शासन जमा कलेली आहे. त्याबाबत अर्जदार यांनी चलनाची प्रत या कार्यालयास सादर केलेली आहे. त्यामुळे सदर ७/१२ च्या इतर हक्कात दाखल; असलेला अनाधिकृत स्टॉन क्रेशर दंडात्मक र.रु.39706/- सरकारी येणे बाकी बाबत वसुली पुर्ण झाले शिवाय हस्तांतर करता येणार नाही. हा शेरा कमी करणे बाबत मा उपविभागीय अधिकारी चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचे कडील आदेश क्र.महसूल/कावि/२०२६/Ecomp.No.३७५७१८५ दि.२९/१०/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.