Ferfar #6553 · डोणदिगर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 223/1
- Talathi
- योगेश सुरेश चकोर
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोविंद महादू मोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोविंद माधव मोरे ऐवजी गोविंद महादू मोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार चाळीसगाव यांच्याकडील आदेश क्रमांक/जमिन१/नावात बदल/एसआर/३२३/२०२६ दि. 21/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26230612 अन्वये गोविंद माधव मोरे ऐवजी गोविंद महादू मोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .