सातबारा Watch

← पिंप्री बु.प्र.दे.

Ferfar #3876 · पिंप्री बु.प्र.दे.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
300/1/ब
Talathi
विजय रोहिदास चव्हाण
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि. 10/12/2019 आदेश दिनांक : 10/12/2019 वरील आदेशानुसार नुसार मौजे पिंप्री बु प्र दे येथील गट न . 300/1/ब चे इतर हक्कातील बोजा कमी करणेबाबत लिहून देणार: माळशेवगे वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव लिहून घेणार: भावेश सर्जेराव पाटील यांनी गट न . 300/1/ब वरील माळशेवगे वि.का.स.सो.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव या बँकेकडून 100000/ दि.24/09/2022 साठी चा बोजा व्याजासह परतफेड केली असल्याने इतर हक्कातील बोजा कमी केला असे.