Ferfar #2557 · शेवरी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/1/अ
- Talathi
- सागर नंदकुमार जोशी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:- राजेंद्र जयसिंग जाधव (खाता क्रमांक :- 786) यांचे मौजे शेवरी येथील शेत गट नं. 95/1/अ क्षेत्र 0 हे 55 आरआकार रुपये 2.20 पैसे तसेच नोंद नं. 1290 नुसार विहीर पाणीभांडे,इले.मोटार पंप,कोटेशन,स्टाटर पाईप लाईन इत्यादीवर माझा असलेला 0.50 नये पैसे हक्कासह अशी हंगामी बागायत शेतजमिन हे त्यांनी
लिहुन घेणार:- रेखाबाई अशोक जाधव (खाता क्रमांक :- 990) यांना दुय्यम निंबधक चाळीसगाव जिल्हा जळगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4825 दिनांक 09/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 295000.00 देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले.