सातबारा Watch

← खडकी बु.

Ferfar #12672 · खडकी बु.

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
312/1
Talathi
विनोद बद्रीनाथ पवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026मौजे-खडकी बु येथील स.न.१६०/२/अ हल्लीचा गट.न.३१२/१ क्षेत्र-१.१२ हे. आर आकार-४.०० रु.पैसे च्या कब्जेदार सदरी दाखल निळकंठ भिकन धनगर रा. खडकी बु ता. चाळीसगांव यांचेकडून चालू वर्षाच्या शिघ्रसिध्दगणकानुसार येणारे मूल्यांकनाच्या ५०% रक्कम दंडात्मक कार्यवाही करून सदर हस्तांतरण व्यवहार हा विधीग्राह्य घोषित करता येईल. त्यानुसार मौजे-खडकी बु येथील स.न.१६०/२/अ हल्लीचा गट.न.३१२/१ क्षेत्र-१.१२ हे. आर आकार-४.०० रु. पैसे च्या आज रोजीच्या शासन नियमानुसार चालू वाजारभावाच्या किंमतीच्या ५० टक्के रक्कम भरून घेणेकामी सह दुय्यम निबंधक श्रेणी-१ चाळीसगांव-क्र.२ यांचे कडील मुल्यांकन मागविण्यात आले असता त्यांनी जा.क्र/१८५/२०२६ ३०/०९/२०२६ अन्वये सन-२०२६/२०२७ च्या वार्षिक शिघ्रसिद्धगणक मुल्यांकन रक्कम रु.१०,४३,९५२/-च्या ५०% रक्कम र.रु.५,२१,९७६/- (अक्षरी रु.पाच लाख एकवीस हजार नऊशे शहात्तर रु.मात्र/-) ही रक्कम खालील नमूद चलननुसार अनुक्रमे ररु. २,२१,९७६/-व ररु.३,००,०००/- अशी एकूण-५,२१,९७६/-सरकारी खजिन्यात लेखाशिर्ष ००२९ जमीन महसूल, (१०५) शासकीय मालमत्तेच्या विक्री पासून (क.ह. रक्कम) मिळणाऱ्या जमा रकमा, (०१) (०२) आयुक्त नाशिक, सांकेताक क्र.००२९०६५२०१ या मुख्य लेखाशिर्षाखाली चलन क्र.MHO 11176047 202627M व MHO 11364211 202627M अन्वये दंड म्हणून भरणा केला आहे.मा.तहसिलदार चाळीसगांव उक्त नमूद वाचले क्र.१ च्या राजपत्रानुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून मौजे-खडकी व येथील स.न.१६०/२/अ हल्लीचा गट.न.३१२/१ क्षेत्र-१.१२ हे. आर आकार- ४.०० रु. पैसे चा नोंद नं.१९२७ दिः २६/०६/१९६९ अन्वये दाखल बेकायदेशीर व्यवहार हा विधीग्राह्य करून इतर हक्की दाखल कुळ कायद्याने प्राप्त जमीन हा शेरा कमी करून भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-१ केले असे. बाबत मा तहसीलदार सो चाळीसगाव यांचे कडील आदेश क्र.कु.का/ईटपाल/२०२६/२४२ दि.०९/१०/२०२६ आदेशान्वये नोंद केली असे.