Ferfar #816 · सेवानगर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/2/अ/2/अ
- Talathi
- शिवाजी दिनकर पाटील
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बोजा कमी करून देणार : गौरी शुगर अंड डीस्टीलरिज प्रा. लि. हिरडगाव युनिट नं 4 ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
बोजा कमी करून घेणार : श्रीपत भिला चव्हाण
यांनी मौजे सेवानगर येथील शेतजमीन गट नं. 172/2/अ/2/अ श्रीपत भिला चव्हाण यावर असलेल्या गौरी शुगर अंड डीस्टीलरिज प्रा. लि. हिरडगाव युनिट नं 4 ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर यांचा र.रु. 5,00,000/- फेरफार क्र. 785 प्रमाणे दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, गौरी शुगर अंड डीस्टीलरिज प्रा. लि. हिरडगाव युनिट नं 4 ता. श्रीगोंदा जि.अहमदनगर यांचे पत्र जा.क्र. गौरीशुगर/शेतकी/25/2026-27 दिनांक 17/10/2026 रोजीचे पत्र अन्वये नोंद कमी केली असे.