सातबारा Watch

← सेवानगर

Ferfar #818 · सेवानगर

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
39/अ
Talathi
शिवाजी दिनकर पाटील
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बोजा कमी करून देणार : अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. साजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर बोजा कमी करून घेणार : वसंत रामदास चव्हाण यांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं 39/अ वसंत रामदास चव्हाण यावर अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. साजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांचा असलेल्या र.रु. यांवर 5,00,000/- प्रत्येकी दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, अमृत संजीवनी शुगरकेन प्रा. लि. साजानंदनगर ता. कोपरगाव जि. अहमदनगर यांचे पत्र जा.क्र./अमृत/2019-2020/122दिनांक 24/09/2019 रोजीचे पत्र आलेवरून नोंद कमी केली असे.