सातबारा Watch

← उपखेड

Ferfar #6797 · उपखेड

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
246/2/ब
Talathi
शिवाजी दिनकर पाटील
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बोजा कमी करून देणार : वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक बोजा कमी करून घेणार : राहुल भिकन पाटील यांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं. 246/2/ब राहुल भिकन पाटील यावर असलेल्या वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचा र.रु. 40,000/- फेरफार क्र. 3648 दि. 18/02/2010 प्रमाणे दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेला बोजा कमी केले.गावी अर्ज, वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. व्हीडीपी/शेती/2018-1/2014 दिनांक 26/07/2018 रोजीचे पत्र अन्वये नोंद कमी केली असे.