Ferfar #6810 · उपखेड
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/अ/3
- Talathi
- शिवाजी दिनकर पाटील
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळक/1/ ई टपाल/2019/36/56/10
आदेश दिनांक : 10/12/2019
बोजा चढवून देणार: बँक ऑफ बडोदा, सायगांव
बोजा चढवून घेणार: विजय भैय्यासाहेब पाटील
यांनी मौजे उपखेड येथील शेतजमीन गट नं.61/अ/3 विजय भैय्यासाहेब पाटील यावर बँक ऑफ बडोदा, सायगांव यांचे कडून र.रु. 1,40,000/- पिक कर्ज घेतल्याने त्यांच्या 7/12 च्या इतर हक्कात तसी नोंद घेतली असे. गावी अर्ज, बँक ऑफ बडोदा, सायगांव यांचे दिनांक 23/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून व मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळक/1/ ई टपाल/2019/36/56/1054 दिनांक 10/12/2019 अन्वये नोंद केली असे.