Ferfar #4758 · पिंपळवाड म्हाळसा
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/2/ब
- Talathi
- सचिन शैलेन्द्र हातोले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3682696
आदेश दिनांक : 03/10/2026
मौजे पिंपळवाड म्हाळसा येथील गट नं.347/2/ब यांचे क्षेत्र 0.55हे.आर +पो.ख.0.16 आर एकुण क्षेत्र 0.71 आर आकार 1.रु.36 पैसे या शेतजमीनीचे पो.ख. क्षेत्र 0.16 आर लागवड योग्य क्षेत्र तयार केल्याने म.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.भूमापन-3/विनोक्र.273/17/2019 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय पुणे, दि.19/08/2019 नुसार म.उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांनी सदर क्षेत्राचे रुपांतर करून पो.ख 0.16 आर रुपांतरीत करणेबाबत आदेशीत केले आहे. याबाबत गावी म.उपिवभागीय अिधकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांचेकडील आदेश क्र.जमीन/पोटखराब/2026/ई-कॉम्पु/3682696 उपिवभागीय अधिकारी सो.चाळीसगाव भाग चाळीसगाव यांच्या कडील आदेश आल्यावरून नोंद केली असे.