सातबारा Watch

← टाकळी प्र.दे

Ferfar #5958 · टाकळी प्र.दे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
429/1/12, 429/1/13
Talathi
चेतन शिवाजी देवरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : देवगिरी नागरी सहकारी बँक लि. छत्रपती संभाजीनगर शाखा चाळीसगाव जि जळगाव च्या वतीने- राजकुमार अप्पाराव पाळीक गहाणखत लिहुन देणार : जगदीश धुडकू शेवरे रा. टाकळी प्र.दे यांनी दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्रमांक 6446-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1865000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/1/12, 429/1/13 क्षेत्र 0.6256 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जगदीश धुडकू शेवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1865000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.