Ferfar #4161 · मांदुर्णे
चाळीसगाव, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बोजा कमी करून देणार : गिरणा उपसा सिंचन शाखा, गिरणा धरण
बोजा कमी करून घेणार : संजय मन्साराम पाटील, इंदुबाई मन्साराम पाटील वै
यांनी मौजे मान्दुर्णे येथील शेतजमीन गट नं 36/ब, 36/क व 36/ड संजय मन्साराम पाटील, इंदुबाई मन्साराम पाटील यावर गिरणा उपसा सिंचन शाखा, गिरणा धरण यांचा असलेल्या र.रु. यांवर 8195/- (सर्व गटावरील व्याज माफी सह) दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेले बोजे कमी केले.गावी अर्ज, गिरणा उपसा सिंचन शाखा, गिरणा धरण यांचे पत्र जा.क्र./गिरणा उपसा/8/2025 दिनांक 21/04/2025 रोजीचे पत्र आलेवरून नोंद कमी केली असे.