सातबारा Watch

← मांदुर्णे

Ferfar #4162 · मांदुर्णे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
शिवाजी दिनकर पाटील
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बोजा कमी करून देणार : वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक बोजा कमी करून घेणार : नगराज मन्साराम पाटील यांनी मौजे मान्दुर्णे येथील शेतजमीन गट नं 33 नगराज मन्साराम पाटील यावर असलेल्या वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचा र.रु. 10,000/- दाखल असलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड केल्याने त्यांचे 7/12 उतारा वर असलेला बोजा कमी केले.गावी अर्ज, वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखाना लि, विठेवाडी(लोहोणेर) ता. देवळा जि. नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. व्हीडीपी/शेती/अवसायक/2025-26/2 दिनांक 03/04/2025 रोजीचे पत्र अन्वये नोंद कमी केली असे.