Ferfar #2773 · देशमुखवाडी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115/पैकी/प्लॉट/26, 125/3/अ
- Talathi
- चेतन शिवाजी देवरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026मयताचे नाव कमी करणे-
कोमल गणेश पाटील यांनी अर्ज दिला कि ग.नं. 125/3/अ व 115/पैकी/प्लॉट/26 वरील कै.दिव्या गणेश पाटील ह्या दि.7/7/2025 रोजी अविवाहित मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)कोमल गणेश पाटील नाते:बहिण
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र दि.19/6/2026 अर्ज,मृत्यू नोंदीचा दाखला दिलेवरून मयताचे नाव कमी केली असे.