Ferfar #4003 · शिरसगांव
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 309
- Talathi
- जिवनसिंग विजयसिंग परदेशी
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- भालचंद्र शेनपडु चव्हाण (खाता क्रमांक :- 1750)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 309 लागवडीयोग्य क्षेत्र 1.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी नोंद नं. 3841अन्वेय व नोंद नं. 3871अन्वेय विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन यावर भालचंद्र शेनपडु चव्हाण यांच्या 0-10-0 आणे विहीर पाणी भांडे ह्क्कामधून त्यांनी खरेदी दिलेले खरेदी घेणार पंकज विजय पाटील यांना मौजे टाकळी प्र.दे. येथील शेत गट नंबर 241 मधील विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन 0-5-0 - पाच आणे हक्क दिल्यामुळे खरेदी देणार यांच्या यात टाकळी प्र.दे. येथील शेत गट नंबर 241 मधील विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन 0-5-0 - पाच आणे हक्क राहील.यात दुरस्ती. मौजे टाकळी प्र.दे. येथील शेत गट नंबर 241 मधील विहीर पाणी भांडे इले. मो.व पाईप लाईन 0-5-0 - पाच आणे पंकज विजय पाटील यांच्या हक्क राहील. हक्का सह लिहुन घेणार:- पंकज विजय चव्हाण (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक चाळीसगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र 6241 दिनांक 13/11/2025 प्रमाणे रक्कम रूपये 82000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.