Ferfar #2700 · माळशेवगे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 39/1
- Talathi
- सागर नंदकुमार जोशी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
अधिकारी : जिल्हाधिकारी, जळगाव
आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
पिक कर्जाची नोंद दाखल व कमी करतांना आदेशाने हा फेरफार प्रकार निवडणे बाबत निर्देश आहेत त्यानुसार
नोंदीचा प्रकार – बोजा दाखल
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव
लिहून देणार: वैशाली संभाजी पाटील
यांनी येथील गट /सर्व्हे क्रमांक : 39/1 क्षेत्र 1.16 हे आर यावर पीककर्ज र रु 200000/- रकमेचा बोजा दाखल करणेबाबत व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र चाळीसगाव यांचेकडील पत्र दि 22/10/2026 तसेच दु निबंधक चाळीसगाव यांचेकडे दि 19/10/2026 नोंदवले दिलेवरून बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.