सातबारा Watch

← पिंपळवाड निकुंभ

Ferfar #2378 · पिंपळवाड निकुंभ

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
166/2
Talathi
शिवाजी एकनाथ घोलप
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : तहसीलदार चाळीसगाव आदेश क्रमांक : जमीन 3/ईटपाल /२०२६/कावि/138 आदेश दिनांक : 19/10/2026 उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये मौजे पिंपळवाड निकुंभ येथील सतिष त्र्यंबक निकम वगैरे गट नं १६६/२ क्षेत्र 1.०० हे आर या शेतजमिनीची पुढील प्रमाणे वाटणी केली असे. 1)सतिष त्र्यंबक निकम यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून उत्तरेकडील क्षेत्र 0.16हे आर आकरणी रु 0.39 पै २)विजय त्र्यंबक निकम यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून मध्यभागी क्षेत्र 0.17 हे आर आकरणी रु 0.४२ पै ३)रंजना संजय निकम यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून दक्षिणेकडील क्षेत्र 0.17 हे आर आकरणी रु 0.४२ पै ४)धोंडू सोनु बागुल यांचे वाटणी हिश्यास पु प बांध टाकून रंजना संजय निकम च्या लगत दक्षिनेकडील क्षेत्र व पिंपळवाड काकडणे रोड पलीकडे क्षेत्र 0.50 हे आर आकरणी रु 1.22 पै आदेशातील नमूद 1 ते ९ अटी व शर्ती लागू राहतील, याप्रमाणे आदेश आलेवरून नोंद केली असे.