सातबारा Watch

← अंधारी

Ferfar #2970 · अंधारी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
153/1/ब, 153/2/ब
Talathi
नितीन पंडीतराव केले
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा चाळीसगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव लिहुन देणार :प्रकाश नथ्थु चव्हाण रा.अंधारी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/सर्वे नंबर 153/1/ब वर रक्कम रुपये 210000/- चा इकरार व गट नंबर/सर्वे नंबर 153/2/ब वर रक्कम रुपये 210000/- चा इकरार एच डी एफ सी बँक शाखा चाळीसगाव, ता.चाळीसगाव जि.जळगाव यांच्या कडील पत्र दिनाक 27/10/2026 च्या बोजा दाखल पत्रांनी ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.