Ferfar #6752 · हिरापूर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/क
- Talathi
- किरण रेवनाथ सूर्यवंशी
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
लिहून देणार : हिरापूर वि.का.स.सो.लि ता.चाळीसगाव
लिहून घेणार : प्रकाश हिलाल पाटील
यांनी हिरापुर वि.का.स.सो.इ.र.रु50000/- दि. 23.7.2009 - 2086
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत हिरापूर वि.का.स.सो.लि दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.