सातबारा Watch

← पिंप्री.बु.प्रचा

Ferfar #2056 · पिंप्री.बु.प्रचा

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
69/2/अ
Talathi
ज्ञानेश्वर आत्माराम पाठे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 मौजे पिंप्री बु प्र चा येथील खातेदार दत्तात्रय त्र्यंबक भामरे यांच्या शेत गट न. ६९/२/अ यावर पिंप्री बु प्र चा विकाससो यांचा बोजा र रु ६००/- चा बोजा कमी करणे कामी पत्र आले वरून नोंद केली असे. म.जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील परिपत्रक क्र.कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 दि.10/12/2019 अन्वये नोंद केली असे.