सातबारा Watch

← वलठाण

Ferfar #3830 · वलठाण

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
119/1
Talathi
प्रज्ञा साईनाथ पवार
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी सो जळगाव आदेश क्रमांक : क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 तपशील : लिहून देणार : पिंपरखेड दिगर वि. का. सेवा. सह. सोसा. लि. ता. चाळीसगाव लिहून घेणार : दिनाबाई परमा राठोड यांनी पिंपरखेड दिगर वि. का. सेवा. सह. सोसा. लि. ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे कडून गट नंबर 119/1 क्षेत्र 1.2100 हे.आर वर र. रु. 50000/- दि. 07/08/2000 रोजी घेतलेला बोजा कमी करणेबाबत पिंपरखेड दिगर वि. का. सेवा. सह. सोसा. लि. ता. चाळीसगाव यांच्या दि. 27/10/2026 रोजीचा दाखला इकडील कार्यालयात सादर केला असे. सदर दाखला दिल्यावरून बोजा कमी केला असे. मा. जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील दि. 10/12/2019 रोजीचे परिपत्रक आलेवरून सदर नोंद आदेशाने केली असे.