Ferfar #4098 · गणेशपुर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/1
- Talathi
- ज्ञानेश्वर आत्माराम पाठे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026मौजे गणेशपूर येथील खातेदार नर्मदाबाई विठ्ठल पाटील (सूर्यवंशी) व इतर यांनी त्यांचे नावावरील एकत्रित कुटुंबातील शेतजमीन गट नं. २०/अ/२ ,२०/ब ,३६/१ या शेतजमिनीची आपसात वाटणीने करून दिली व घेतली ती-
संमती देणार –
१) तुकाराम विठ्ठल पाटील
२) मालताबाई अर्जुन पाटील
३) ललिताबाई भिवसन पाटील
४) उषा संजय पाटील
- वाटणी पूर्वीची स्थिती –
१) नर्मदाबाई विठ्ठल पाटील (सूर्यवंशी)
गट नं. २०/अ/२ क्षेत्र ०.६१ हे.आर आकार ३.०० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
गट नं. २०/ब क्षेत्र १.०० हे.आर आकार ६.३५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
२) विठ्ठल महादू पाटील (सूर्यवंशी)
गट नं. ३६/१ क्षेत्र १.२० हे.आर आकार ८.२० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
- वाटणी नंतरची स्थिती –
१) प्रियंका पवन पाटील
गट नं. २०/अ/२ क्षेत्र ०.६१ हे.आर आकार ३.०० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
२) हेमंत तुकाराम सूर्यवंशी
गट नं. २०/ब क्षेत्र १.०० हे.आर आकार ६.३५ रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
३) विवेक तुकाराम पाटील
गट नं. ३६/१ क्षेत्र १.२० हे.आर आकार ८.२० रु.पैसे दिशा – संपूर्ण गट
टिप :- वरील तिन्ही गटांना पूर्वापार प्रमाणे वहिवाट रस्ते असून त्याप्रमाणे सर्व वाटणी धारकांनी वहिवाट करावी.
बाबतअर्ज, वाटणीपत्रक (प्रतिज्ञापत्र) , 7/12 उतारे , फेरफार नोंदी व ओळखपत्रक पुरावे समक्ष सादर तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.०/३०९२/प्र.क्र.२५/ल ६ मंत्रालय मुंबई ४०००३२ दि.७ मे १९९२ अन्वये वाटणी पत्राची नोंद केली असे.
टीप – वरील प्रमाणे नोंद नंबर ४०६७ मंजूर झाली आहे परंतु वरील नोंदी मध्ये खातेदार विवेक तुकाराम पाटील यांचे नाव ७/१२ सदरी नजर चुकीने विवेक तुकाराम सूर्यवंशी असे दाखल झाले आहे.सदर नाव हे विवेक तुकाराम सूर्यवंशी ऐवजी विवेक तुकाराम पाटील असे दुरुस्त करून दाखल केले असे.