Ferfar #2379 · कृष्णनगर
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/2
- Talathi
- बळीराम नामदेव काळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
वाटणीपत्र लिहून देणार :-
1) प्रदिप रामराव देशमुख.
2) कै. अनिल रामराव देशमुख यांचे वारस अतुल अनिल देशमुख व कै.राजीव अनिल देशमुख यांचे वारस अभिषेक राजीव देशमुख , पद्मजा राजीव देशमुख, रणवीर राजीव देशमुख.
3) कै. विनय रामराव देशमुख यांचे वारस अनिकेत विनय देशमुख, अनिरुदध विनय देशमुख, प्रज्ञा धनाजीराव नाईक, योगेश्वरी विनय देशमुख, वृषाली विनय देशमुख यांनी
मौजे कृष्णनगर येथील गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे.
वाटणीचा तपशील :-
लिहून घेणार नं.1) प्रदिप रामराव देशमुख यांना गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे यापैकी क्षेत्र 0.73 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 हे आर एकुण क्षेत्र 0.74 हे. आर दिशा पूर्व गट क्रमांक 170,पश्चिम गट क्रमांक 211,दक्षिण बाजूस तळेगाव शिव ,उत्तर गट क्रमांक Part 2 व गट क्रमांक 209/2
लिहून घेणार नं 2)अनिकेत विनय देशमुख, अनिरुदध विनय देशमुख, प्रज्ञा धनाजीराव नाईक, योगेश्वरी विनय देशमुख, वृषाली विनय देशमुख यांना गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे यापैकी क्षेत्र 0.73 हे आर व पो ख क्षेत्र 0.00 हे आर एकुण क्षेत्र 0.73 हे. आर दिशा पूर्व गट क्रमांक 170,पश्चिम गट क्रमांक 211,दक्षिण गट क्रमांक 209/2 पै.,उत्तर गट क्रमांक Part 3 व गट क्रमांक 209/2पै.
लिहून घेणार नं. 3) अतुल अनिल देशमुख , अभिषेक राजीव देशमुख , पद्मजा राजीव देशमुख, रणवीर राजीव देशमुख यांना गट नं. 209/2 चे क्षेत्र 2.19 हे आर व पो ख क्षेत्र 0.02 हे आर एकुण क्षेत्र 2.21 हे. आर आकार र.रु 5 .35 पैसे यापैकी क्षेत्र 0.73 हे आर व पो ख क्षेत्र 0.01 हे आर एकुण क्षेत्र 0.74 हे. आर दिशा पूर्व गट क्रमांक 170,पश्चिम गट क्रमांक 209/1,दक्षिण Part 2 व गट क्रमांक 209/2 पै.,उत्तर गट क्रमांक 209/2 पै.सदर वरीलप्रमाणे प्रमाणे वाटणी करून दिली घेतली असे. अर्ज व दु. निबंधक चाळीसगाव यांचेकडील दस्त क्र 2945/2026 दि 14/08/2026 दस्त व सूची क्र. 2 वरून नोंद केली असे.