सातबारा Watch

← करंजगाव

Ferfar #2727 · करंजगाव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
173/अ/2/अ
Talathi
स्वराली सतीश पाटील
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 02-11-2026वाटणीपत्राने लिहुन देणार:- 1) कैलास माणिक आव्हाड,2)धर्मा माणिक आव्हाड यांनी मौजे करंजगांव येथील गट नं. 173/अ/2/अ चे एकुण क्षेत्र 0 हे 77 आर आकार 1 रु 90 पैसे यात विहीर हक्कसह वाटणी खालीलप्रमाणे वाटणीपत्राने लिहुन घेणार:-1) कैलास माणिक आव्हाड यांच्या वाटणी दिलेली मौजे करंजगांव येथील गट नं. 173/अ/2/अ चे एकुण क्षेत्र 0 है 77 आर आकार 1 रु. 90 पैसे यापैकी दक्षिण उत्तर बांध घालुन पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 26 आर आकार 0 रु 64 पैसे व सदर गटातील विहीर मोटार पाईप लाईन यावरील 0.30 पैसे वाटणीपत्राने लिहुन घेणार:- 2) धर्मा माणिक आव्हाड यांच्या वाटणी दिलेली मौजे करंजगांव येथील गट नं. 173/अ/2/अ चे एकुण क्षेत्र 0 हे 77 आर आकार 1 रु 90 पैसे यापैकी दक्षिण उत्तर बांध घालुन पश्चिमेकडील शेतजमीन क्षेत्र 0 हे 51 आर आकार 1 रु 26 पैसे व सदर गटातील विहीर मोटार पाईप लाईन यावरील 0.30 पैसे यांनी दुय्यम निंबधक चाळीसगाव क्रमांक 2 जिल्हा जळगाव यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 3723 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले