सातबारा Watch

← रोहिणी

Ferfar #2878 · रोहिणी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
211/अ
Talathi
रोहिणी श्रीरामराव घुगे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 लिहून देणार : एच डी एफ सी बॅँक शाखा पाचोरा ता पाचोरा लिहून घेणार : गौरी पंकज देशमुख,यश पंकज देशमुख,अर्चना पंकज देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 211/अ तपशिल : प्रमाणे पंकज वसंतराव देशमुख यानी एच डी एफ सी बॅँक शाखा पाचोरा ता पाचोरा जि जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 7500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2379 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच डी एफ सी बॅँक शाखा पाचोरा ता पाचोरा यांचेकडील पत्र/ दाखला तसेच सह दुय्यम निबंधक चाळीसगाव2,सूची क्र 2 दस्त क्रमांक 3440 दि 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.